✍️ आपल्या लेखणीला बनवा अजून धारदार…

आपण लेख लिहीत असाल, कविता करत असाल तसेच आपल्या मनातलं आपण कागदावर उतरवत असाल तर आम्ही आपल्याला ‘इन्फो की’ च्या माध्यमातून एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. आपलं साहित्य आमच्या असंख्य वाचकांपर्यंत पोहचवायचं असेल तर बस्स खालील नियम व अटींचं पालन करा.

तर मग वाट कसली बघताय आपल्या लेखणीला बनवा अजून धारदार…

====================================

नियम व अटी*

1. सर्वप्रथम खालील मेसेज कॉपी करून आपल्या सर्व मित्र, नातेवाईक, व्हाट्सअप ग्रुप्स यांना पाठवावा जेणेकरून आपण लिहिलेला लेख, कविता तसेच इतर साहित्य ‘इन्फो की’ च्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचेल.

2. खालील मेसेज कॉपी करा व पाठवा आपल्या प्रियजनांना…

👇

ताज्या घडामोडी, नोकरी अपडेट्स, ज्ञान, माहिती, मनोरंजन आता आपल्या हातातील 📲 मोबाईलवर…

जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…
👉 http://myinfokey.in

InfoKey We Make U Up-Date…

3. वरील मेसेज आपल्या व्हाट्सअप स्टोरीला 24 तासांसाठी ठेवा व 23 तासांचा अवधी झाल्यानंतर त्याचा स्क्रिनशॉट काढून आपल्या साहित्यासोबत आम्हाला आमच्या मेल वर पाठवावा.

4. आपले साहित्य हे अस्सल मराठीत,शुद्ध व्याकरणासह असावे आपल्या साहित्यामध्ये चूका असतील तर ते साहित्य प्रसिद्ध केले जाणार नाही.

5. आपल्या साहित्यामध्ये आपलं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, आपली फेसबुक अकाउंटची लिंक तसेच ब्लॉगस्पॉटची लिंक (असेल तर) आवश्यक आहे.

● स्क्रिनशॉट व साहित्य खालील मेलवर पाठवा.

editor@myinfokey.in

6. आपण वरील प्रक्रिया व्यवस्थित पार पाडल्या नाही तर आपले साहित्य स्वीकारले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

7. आपल्या साहित्यात काही आक्षेपार्ह मजकूर असल्यास ते स्वीकारलं जाणार नाही तसेच प्रकाशनाचे सर्व हक्क संपादकांकडे राखून ठेवण्यात आले आहेत.

8. आपण आपले साहित्य सर्व प्रक्रिया पार पाडून पाठवल्यानंतर ते प्रसिद्ध होण्यासाठी काही दिवस लागतील त्यासाठी कृपया दररोज ‘इन्फो की’ चे मेसेजेस वाचत रहा.

9. आपलं एखादं साहित्य उत्कृष्ट असेल तर ते आम्ही आमच्या वेबसाईटवरही प्रसिद्ध करू.

<script async src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>
<script>
  (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({
    google_ad_client: "ca-pub-1100550715453969",
    enable_page_level_ads: true
  });
</script>